एक्स्प्लोर

6 December Headline : महापरिनिर्वाण दिन, अनिल देशमुखांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी; आज दिवसभरात

6 December Headline :  आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील.

Todays 6 December Top Headline :  आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. याबरोबरच गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. तर अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार.  त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल

आज महापरिनिर्वाण दिन  
 आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. 
 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे या मूळ गावी त्यांना अभिवादन करण्यात येणार 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी दर वर्षाप्रमाणे यंदाही त्यांना अभिवादन करण्यात येणार. आंबडवे येथे दरवर्षी आंबेडकर कुटुंबीय आणि आंबेडकरी अनुन्यायी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात येते. 

 अमरावतीत पदयात्रा

 काँग्रेसच्या वतीने शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नया अकोला येथे पदयात्रा काढली जाणार आहे. जवळपास 15 किलोमीटर ही पदयात्रा असून यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

 आज मुंबईत जंगलचा राजा येणार
 गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. ती आज बोरिवली नॅशनल पार्क मध्ये सोडली जाईल.  

भाजपचा कोकण महोत्सव 
 शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवाने उत्तर दिलं जातं आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेनेनंतर आता भाजपचा कोकणी मतांवर डोळा आहे. यामुळे गोरेगाव नेस्कोमध्ये भाजपने स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आयोजित केला आहे. याचं उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
 
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहा दिवशीय कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.  
 
मुंबईत  शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद 
राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी

अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी देशमुखांची याचिका, मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान. देशमुखांच्या याचिकेत तथ्य आढळल्यानं गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने मान्य केल आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget