एक्स्प्लोर
नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

नागपूर: नागपूरच्या आमदार निवासात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर आता प्रशासनानं आमदार निवासासाठी नवे निमय तयार केले आहेत. या नियमांशिवाय आरोपी मनोज भगतला रूम देणाऱ्या रामकृष्ण राऊत या कक्ष सेवकची तातडीनं बदलीही करण्यात आली आहे.आमदार निवासातील 320 या रुममध्ये एका अल्पवयीन मुलीवर चार दिवस सामूहिक बलात्कार झाला होता. आमदार निवासासाठी तीन नवे नियम:
- रूम देताना ओळखपत्राची प्रत सक्तीने घेतली जाईल. (आधीही हा नियम होता. पण, संबंधित प्रकरणात ओळखपत्राची प्रत घेतली नव्हती.)
- शाखा अभियंता दररोज नोंदवहीमधील रूम आरक्षणाची नावे आणि तेच लोक प्रत्यक्ष रूममध्ये राहतात का? का याची पाहणी करेल.
- उपविभागीय अभियंता आता आठवडयातून दोनदा रूम आरक्षण नोंदवही आणि प्रत्यक्ष रूम पाहणी करेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























