एक्स्प्लोर

किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरण : भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडेसह दोन आरोपींचं आत्मसमर्पण

अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी 12 वाजता किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. ही हत्या अकोल्यातील भाजपनेत्या आणि प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटूंबियांनं घडवून आणल्याचं पोलीसांनी स्पष्ट केल आहे.

अकोला : अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरणात तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडेसह, श्रीराम गावंडे आणि धीरज गावंडे यांनी रामदासपेठ पोलिसांकडे आत्मसमर्पण केल आहे. किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येनंतर हे तीनही आरोपी फरार झाले होते. यातील विक्रम गावंडे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. आरोपी गावंडे कुटुंबातील वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक आहेत, तर मुलगा भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. VIDEO | किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरणात तिन्ही आरोपींना अटक | अकोला | एबीपी माझा अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात रविवारी दिवसाढवळ्या दुपारी 12 वाजता किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. ही हत्या अकोल्यातील भाजपनेत्या आणि प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटुंबीयांनी घडवून आणल्याचं पोलीसांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान, काल रात्री दहा वाजता हूंडीवाले यांच्यावर अकोल्यातील खडकी स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि हूंडीवालेंचे नातेवाईक हंसराज अहीर देखील उपस्थित होते. हंसराज अहीर यांनी दोषींवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन यावेळी दिलं आहे. कोण होते किसनराव हुंडीवाले? *अकोल्यात सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक *अकोल्यातील कौलखेड, खडकी भागातील राजकारणावर पकड *गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष *केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक संबधीत बातम्या अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या, भाजयुमो पदाधिकाऱ्यासह वडील-भावावर संशय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaCM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदेABP Majha Headlines :  1 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सToll Free Entry Mumbai MNS : मुंबईत टोलमुक्त प्रवेश; मनसेकडून मिठाई वाटप; शिवसेनेचाही जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget