एक्स्प्लोर

कार्तिकीला विठूरायाच्या तिजोरीत 2 कोटींचे दान

यंदा राज्यातील अनेक विभागात कमी पाऊस झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती आतापासूनच जाणवू लागली असतानाही कार्तिकी यात्रेच्या सोहळयासाठी सहा लाख भाविकांनी पंढरी नगरीत हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने भाविक आल्याने विठूरायाची तिजोरीत मोठी रक्कम आली आहे.

पंढरपूर :  नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला 1 कोटी 98 लाख 21 हजार 434 रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.  यंदा राज्यातील अनेक विभागात कमी पाऊस झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती जाणवू लागली असतानाही कार्तिकी यात्रेच्या सोहळयासाठी सहा लाख भाविकांनी पंढरी नगरीत हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने भाविक आल्याने विठूरायाच्या तिजोरीत मोठी रक्कम आली आहे. श्री विठ्ठलाच्या पायावर आलेल्या देणगीतून 23 लाख 77 हजार 981 रूपये आणि रूक्मिणी मातेच्या पायावर आलेल्या देणगीतून 7 लाख 92 हजार 260 रूपये जमा झाले आहेत. अन्नछत्र देणगीतून 61 हजार 650 रूपये, पावती स्वरूपातील देणगी 88 लाख 69 हजार 186 रूपये, बुंदी लाडू विक्रीमधून 33 लाख २३ हजार 850 रूपये, राजगिरा लाडू विक्रीतून 3 लाख 33  हजार 500 रूपये, फोटो विक्रीतून 66 हजार 650 रूपये, भक्त निवास देणगीतून 4 लाख 91 हजार 09 रूपये, नित्यपूजा देणगी 4 लाख रूपये, हुंडी पेटी देणगी 24 लाख  88 हजार 537 रूपये, ऑनलाईन देणगीतून 2 लाख 71 हजार 730 रूपये,आणि अन्य स्वरूपातून 3 लाख 45 हजार रूपये अशी रक्कम प्राप्त झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या काळात मंदिर समितीने भाविकांना दर्शनासाठी सुलभ व्यवस्था केल्याने 5 लाख 6 हजार 335 भाविकानी विठूरायाचे पदस्पर्श दर्शन घेतले तर 3 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवाचे मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. उत्पातांच्या माहेरवाशिणींनी रुक्मिणीमातेला केले साडेचार लाखाचे दागिने अर्पण पंढरपुरात उभारलेल्या दुसऱ्या रुक्मिणी मंदिरात आज उत्पात समाजाच्या माहेरवाशिणींनी साडेचार लाखांचे सोन्याचांदीचे दागिने अर्पण करून आपली सेवा बजावली. उत्पात समाजाच्या लेकी आज समाजाने उभारलेल्या रुक्मिणी मातेच्या उपासना मंदिरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी या उत्पातांच्या रुक्मिणीमातेला दहा तोळे सोन्याचे हार व बोरमाळेसह चांदीचा मोठा तांब्या आणि साडीचोळीचा आहेर अर्पण केला.

विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यातून गेल्यावर उत्पात समाजाने उपासनेसाठी पंढरपूर शहरात प्रति रुक्मिणीचे उपासना मंदिर उभारून येथे विठ्ठल मंदिराप्रमाणे तेवढीच रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.  या मंदिरातील रुक्मिणीमातेलाही नवरात्र व इतर उत्सवाच्या वेळी सोन्याचे दागिने असावेत यासाठी या लग्न होऊन गेलेल्या लेकींनी एकत्र येत ही सोन्याच्या दागिन्यांची भेट दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget