एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोविड सेंटरमधून आरोपी फरार, पालघर पोलिसांच्या हातावर तुरी देत काढला पळ

आरोपी पोलिसांचा पहारा असतानाही कोरोनावर उपचार घेणारा आरोपी निसटून गेल्याने पालघर पोलिसांच्या पहाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

पालघर : पालघरच्या आरोग्य पथकातील कोरोना उपचार केंद्रामध्ये उपचार घेत असलेला आरोपी पोलिसांचा कडक पहारा असतानाही त्यांच्या हातातून निसटून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पालघर पोलिसांच्या पहाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला हा आरोपी गोमांस तस्कर प्रकरणात सहभागी होता. काही दिवसांपूर्वी गोमांस आणि काही जनावरे बेकायदा पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी या आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला काही दिवस पोलिस कोठडी मिळाली. केळवे पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडी मागण्याअगोदर आरोपीला कोरोना निष्पन्न झाल्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पालघरच्या जे जे आरोग्य पथकात उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल केले गेले. त्याच्यासोबत त्याचे आणखीन दोन सह आरोपीही येथे उपचार घेत आहेत. हे आरोपी उपचार घेत असल्यामुळे या उपचार केंद्रावर आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार पोलीस तैनात केले होते. मात्र पोलिसांची कडक सुरक्षा फळी भेदून त्यांना गुंगारा देऊन या आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत उलट सुलट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

आज (रविवार) पहाटेच्या सुमारास त्याने पळ काढला तेव्हा तेथे तैनात केलेले पोलीस काय करत होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. समाज माध्यमांवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तेथेही पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून त्याचा शोध घ्यायला मोहीम सुरुवात केली आहे. आता हा फरार आरोपी पोलिसांच्या हाताला लागतो का हे पहावे लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget