Telangana Election KCR : तेलंगणाच्या निकालाने महाविकास आघाडीचा सुंठेवाचून खोकला गेला; महाराष्ट्रात 'गुलाबी चित्र' करण्याच्या नादात 'बीआरएस'चं पानिपत!

Telangana Assembly Election Results 2023 : तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरला येत केसीआर यांनी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु केली होती. मात्र, आता तेलंगणात पराभव झाल्याने पुरतं पानिपत झालं आहे.

Telangana Election KCR : देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न तसेच पक्षाचे नाव बदलून तेलंगणा व्हाया महाराष्ट ते भारत अशी राजकीय वाटचाल सुरु केलेल्या के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांना तेलंगणात मतदारांनी जमिनीवर

Related Articles