एक्स्प्लोर

Suresh Dhas: आकाच्या गँगचा माज उतरला नाही, आकाच्या आकाचीही नार्को टेस्ट करायला हवी', सुरेश धसांची मागणी, म्हणाले..

.अशोक मोहिते प्रकरणात पकडलेले आरोपी हे कृष्णा आंधळेचेच मित्र आहेत .त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे

Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड संदर्भातील बातम्यांचे व्हिडिओ पाहत असल्याच्या रागातून अशोक मोहिते याला जबर मारहाण झाली होती .कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या या मारहाणीत अशोक मोहितेच्या (Ashok Mohite) डोक्याला गंभीर दुखापत आणि आठ टाके पडले आहेत .त्याच्यावर लातूरमध्ये ICUमध्ये उपचार सुरू आहेत .धारूर पोलिसांनी अखेर आरोपींना कर्नाटकमधून अटक केल्यानंतर आका आणि त्यांच्या गॅंगचा माज अजून उतरला नाही .अशोक मोहिते प्रकरणात पकडलेले आरोपी हे कृष्णा आंधळेचेच मित्र आहेत .त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केली आहे .ते म्हणाले ,अशोक मोहितेंवर ज्यांनी वार केला ..संतोष देशमुख यांचे व्हिडिओ का पाहतो ?मृत सरपंचाच्या पोस्ट का टाकतोस ?म्हणून अशोकला मारले आहे .आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेली नाही .त्यांच्यातला माज अजून उतरला नाही .असेही धस म्हणाले . (Santosh Deshmukh case)

काय म्हणाले सुरेश धस ? (Suresh Dhas)

मी कधीच संतोषला पाहिलं नाही पण माझ्या कुटुंबातील अनेक लोक संतोषला ओळखतात .भारतीय जनता पक्षाच्या एका बूथवर संतोष आणि एका बूथवर धनंजय थांबलेले होते .माझ्या पक्षाच्या बूथ प्रमुखाची इतकी निर्घृणपणे हत्या केली आहे . याच्या तपासात कोणतेही कसूर राहू नये यासाठी धनंजय देशमुख यांनी भेट घेतली असल्याचं धस यांनी सांगितलं .तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह सगळ्या आरोपींच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजेत ,अशी मागणी ही त्यांनी केली .

सगळ्या आरोपींच्या नार्को टेस्ट करा : सुरेश धस

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत . मी कागदपत्रे गोळा करतोय . आम्हाला एसआयटी ला बरेच कागदपत्र द्यायचे आहेत .तपास अजून प्राथमिक आहे .आरोपीला अटक झाली आहे .वेळ पडली तर नार्को टेस्ट घेण्याची मागणी आम्ही करणार आहोत .विष्णू चाटे ,सुदर्शन घुलेसह आकाची ही नार्को टेस्ट झाली पाहिजे .या सगळ्यात कुठे आकाचा आका आला तर त्याची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली .

अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. धारुर पोलिसांनी या दोघांना कर्नाटकमधून अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो म्हणत दोघांनी मोहितेला मारहाण केली होती.  सध्या अशोक मोहिते वर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

हेही वाचाः

अशोक मोहिते मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर,अभिषेक सानप या दोघांना कर्नाटकमधून अटक

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget