एक्स्प्लोर

राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांचा संप मागे

विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी तसंच महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टरांनी 7 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता.

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात बैठक पार पडली. सरकारने मागण्या मान्य करण्याचं मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला. विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी तसंच महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टरांनी 7 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता. "मागील चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही. तसंच मागील दीड वर्षापासून कायमच विद्यावेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावं लागत आहे. विशेष म्हणजे आंदोलन केले की एखाद्या महिन्याचे विद्यावेतन मिळते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही", अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली होती. परंतु राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेतल्याचं मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर 31ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही मार्डने दिला आहे. बैठकीत मान्य झालेल्या मागण्या   - नागपूर, लातूर, अकोला आणि अंबाजोगाई इथल्या निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देणार - टीबी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टीची मागणी आणि प्रसुती रजा मान्य - येत्या 15 दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये विद्यावेतनवाढीच्या मागणी मांडणार - पाच हजार रुपयांनी वाढलेलं निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून त्यांच्या अकाऊंटवर क्रेडिट करणार

महत्त्वाच्या बातम्या

विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
Pune DJ Ban Controversy : बापाने मांडीवर प्राण सोडले, लेकाला फिट, DJ मुळे दुसऱ्यांच्या घरी झोपायला जातात, कधी 'रिफ्युजी एरिया'मध्ये काढतात रात्री, भयभीत कदम कुटुंबाची भीषण आपबिती
बापाने मांडीवर प्राण सोडले, लेकाला फिट, DJ मुळे दुसऱ्यांच्या घरी झोपायला जातात, कधी 'रिफ्युजी एरिया'मध्ये काढतात रात्री, भयभीत कदम कुटुंबाची भीषण आपबिती
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
Solapur : सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
Pimpri Chinchwad Mahavitaran blast: पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
Gold and Silver Purity Test : सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
Embed widget