एक्स्प्लोर
आषाढीसाठी रेल्वेची विशेष सेवा
मुंबई: आषाढी वारी करिता रेल्वेने विशेष रेल्वे सेवा सुरु केली असून भाविकांच्या सोईसाठी जादा पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत.
आषाढी वारीसाठी बिदर- पंढरपूर, अमरावती-पंढरपूर, अलिहाबाद- पंढरपूर, मिरज- कुर्डूवाडी, पंढरपूर- लातूर या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. आषाढी वारीनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने ही विशेष रेल्वे सुरु केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान भविकांसाठी दि. 6 जूनपासून विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार असून, त्यामुळे आता 24 तास दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement