एक्स्प्लोर

पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद

सांगोल्याहून पंढरपूरकडे बँक ऑफ महाराष्ट्रची 70 लाखांची रक्कम बुधवारी खाजगी वाहनाने नेण्यात येत होती.

सोलापूर : पंढरपूरमध्ये बँक महाराष्ट्र बँकेवरील 70 लाखांच्या दरोड्याची पोलिसांनी 12 तासात उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवेढा परिसरातून गाडीसह एकाला अटक केली आहे. शिवाय चोरलेली रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सांगोल्याहून पंढरपूरकडे बँक ऑफ महाराष्ट्रची 70 लाखांची रक्कम बुधवारी खाजगी वाहनाने नेण्यात येत होती. बॅंक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले खासगी आय20 कारने ( MH 45 N 5831) ही रोकड घेऊन निघाले होते. पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट त्यांच्या कारला बोलेरो गाडी आडवी लावून गाडीची काच फोडण्यात आली. चोरट्यांनी गाडीतील दोघांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि पैसे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अमोल भोसलेंची भूमिकाही संशयास्पद असून त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय मंगळवेढ्यातील राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचाही या चोरीत समावेश असल्याचं म्हटलं जात असून त्याचीही चौकशी सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Katta : लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावरMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 April 2024Zero Hour Baramati:Sunetra Pawar यांचा प्रचार कसा सुरू आहे?बारामतीकर कुणाला निवडून देणार?Ground Zero

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी

Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान

Embed widget