एक्स्प्लोर

Bhima Sugar Factory Election : भीमा कारखान्याचा 'गड' कोण करणार सर, महाडिकांची 'हॅट्रीक' की पाटलांचा धक्का, मतमोजणीला सुरुवात

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Bhima Sugar Factory Election : राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळं चर्चेत राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर (Bhima Sugar Factory Election) कोणाचं वर्चस्व राहणार हे आज समजणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये भाजप खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) हॅट्रीक साधणार की राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) धक्का देत कारखान्यावर वर्चस्व निर्माण करणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. 15 जागांसाठी एकूण 35 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

15 जागांसाठी 35 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात 

अनेक वादामुळं आणि पातळी सोडून झालेल्या आरोपामुळं गाजलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी काल (13 नोव्हेंबर) मतदान झाले होते. यासाठी चुरशीने 78 टक्के एवढे मतदान झाले होते. मतदानानंतर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास भाजपचे खासदार आणि कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला होता. संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांसाठी 35 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काडादी मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण दोन फेऱ्यांमध्ये 28 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतमोजणीची वेळ असली तरी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. 

या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, युवा उद्योजक अभिजीत पाटील, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील, भाजपचे प्रशांत परिचारक या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ अशा तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या भीमा कारखान्यासाठी झालेल्या मतदानात 19,430 सभासदांपैकी 15,323 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

गुलाल आमचाच, महाडिकांचा दावा

विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नसूनही त्यांनी सभासदांवर ही निवडणूक लादल्याचा आरोप करत गुलाल आमचाच असल्याचा दावा धनंजय महाडीक यांनी केला आहे. आजवर आम्ही सभासदांना दिलेले शब्द पूर्ण केले असून पुढील एका वर्षात दीड लाख लिटर क्षमतेचा आसवानी प्रकल्प उभा करणार असल्याचेही महाडीक यांनी सांगितले. महाडिकांची पुढची पिढी या निवडणुकीत उतरल्याने कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत छेडले असता, निकालानंतर संचालक ठरवतील तो अध्यक्ष असेल असेही त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bhima Sugar: भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी 78 टक्के मतदान, कारखान्यावर वर्चस्व कुणाचं हे सोमवारी ठरणार

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Embed widget