एक्स्प्लोर

Corona Vaccination : सोलापूर जिल्हा लसीकरणात राज्यात दुसऱ्या स्थानावर, 16 लाख 97 हजार इतके विक्रमी लसीकरण

सोलापुरात सप्टेंबर महिन्यात बुधवारी 77 हजार 840 इतके विक्रमी लसीकरण झाले. त्यात भर होऊन 11 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 16 लाख 97 हजार 750 इतके विक्रमी लसीकरण सोलापूर शहर जिल्ह्यात झाले.

सोलापूर : पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्हा राज्यात कोरोना लसीकरणामध्ये दोन नंबरवर आला आहे. मुंबई, अहमदनगर आणि नाशिक हे अनुक्रमे 3, 4 आणि 5 व्या स्थानावर आले आहेत. सर्वाधिक लसीकरण करण्यात राज्यात सोलापूर जिल्हा हा दुसऱ्या नंबर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. 

आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदृप येथील तसेच आरोग्य पथक बरूर येथील लसीकरण केंद्रावर भेट दिली आणि आजच्या मेगा लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. येथील लसीकरण कार्यक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

वास्तविक पाहता गणपती उत्सव व घरोघरी गौरींच्या आगमनाची तयारीची लगबग सुरू असताना काल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांचे देखील आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे लक्ष ठेवून होते. दोन दिवसांपासून या मोहिमेसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे आरोग्य प्रशासनास मार्गदर्शन करत आहेत.

Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांची भर, 25 हजार रुग्ण एकट्या केरळमधून

सोलापूर जिल्हा प्रशासनाने सातत्याने लसीबाबत पाठपुरावा केल्याने आतापर्यंत 55 वेळा कोविशील्डची 14 लाख 22 हजार 840 तर 28 वेळा कोवॅक्सिनची लस 82 हजार 640 इतकी आली आहे. त्यातून ऑगस्ट अखेर 11 लाख 74 हजार 310 पहिला तर 4 लाख 39 हजार 720 जणांना दुसरा दुसरा डोस देण्यात आला. अशाप्रकारे जिल्ह्यात ऑगस्ट अखेर एकूण लसीकरण 16 लाख 14 हजार 30 इतकी झाले आहे.

Coronavirus : पूर्ण लसीकरण झालेला व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी; अमेरिकेच्या CDC चा अहवाल

सप्टेंबर महिन्यात बुधवारी 77 हजार 840 इतके विक्रमी लसीकरण झाले. त्यात भर होऊन 11 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 16 लाख 97 हजार 750 इतके विक्रमी लसीकरण सोलापूर शहर जिल्ह्यात झाले. त्यामुळे राज्यात पुणे एक नंबरवर तर सोलापूर दोन नंबर, मुंबई , अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget