एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 ऑक्टोबर 2019 | बुधवार | ABP Majha
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
दसरा मेळाव्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर, आज धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची प्रचारसभा
तिकीट न मिळालेल्यांची उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफी, दसरा मेळाव्यात शिवसेनेचा जाहीरनामा, अवघ्या 35 मिनिटांत भाषण आटोपलं
मनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, कोथरुडचे मनसेचे उमेदवार किशोर शिंदेंसाठी सरस्वती मैदानात राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा
बीडच्या सावरगावात अमित शाहांच्या उपस्थितीत प्रचाराचा श्रीगणेशा, कलम 370 रद्द केल्याबद्दल अमित शाहांना 370 तोफांची सलामी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष थकलेत, विधानसभेच्या तोंडावर सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान, विलिनीकरण गरजेचं असल्याचं मत
विधानसभेचा पहिला निकाल कणकवलीतून येणार, संजय राऊतांकडून शिवसेनेच्या बंडखोरीचं समर्थन
झुंडशाहीच्या घटनांमध्ये संघाचा हात नाही, नागपुरातल्या विजयादशमी उत्सवात मोहन भागवतांचं स्पष्टीकरण
संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान भेटले तरच देश वाचेल, करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांचं वक्तव्य
अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात, भारताच्या पहिल्या राफेलमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची गगनभरारी
अफगाणिस्तानात भारताविरोधात कट रचणाऱ्या मौलाना आसिमचा खात्मा, अलकायदाच्या भारतीय प्रमुखाला संपवल्याची अफगाणिस्तानच्या सुरक्षा निर्देशकांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement