एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 ऑक्टोबर 2019 | गुरुवार | ABP Majha
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल उत्सुकता
- भाजपच्या दुसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे वेटिंगवरच, तर उल्हासनगरमधून कुमार ऐलानींना संधी, ओम कलानींच्या स्वप्नावर पाणी
- विधानसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांना उमेदवारी
- मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेसकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांचा घोळ
- तिकीट वाटपानंतर भाजपला बंडाळीची लागण, औशामध्ये निलंगेकर गटाचा अभिमन्यू पवारांना विरोध, तर भालेराव समर्थकांनी चंद्रकांत पाटलांचा रस्ता रोखला
- आघाडीतला जागा वाटपाचा घोळ मिटणार? मित्रपक्षांना 38 जागा, शेकाप-स्वाभिमानीला प्रत्येकी 10
- आयुष्याच्या शेवटपर्यंत कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही, शिवराज पाटील चाकूरकरांचं स्पष्टीकरण, अर्चना पाटलांच्या भाजप प्रवेशावर पडदा
- तुम्ही 'शाह' असाल मात्र संविधान बादशाह, औरंगाबादमध्ये असदुद्दीन ओवैसींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
- हैदराबादच्या शेवटच्या निजामाचा 306 कोटींच्या खजिन्यावर भारताचाच हक्क, लंडनच्या कोर्टाचा निर्णय, पाकिस्तानला मोठा झटका
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची चांगली सुरुवात, रोहित शर्माचे दमदार शतक, पावसामुळे खेळात व्यत्यय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement