एक्स्प्लोर

कल्याणमध्ये शिवसेनेचा 'शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक', देखावा मागे घेण्यावरून सेना-पोलिसांमध्ये वाद

कल्याणमध्ये शिवजयंतीमधील देखाव्यावरुन शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. कल्याणमध्ये तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंतीची मिरवणूक म्हणून ओळखली जाते. मात्र यंदाच्या वर्षी या मिरवणुकीतल्या एका देखाव्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाले.

मुंबई : कल्याणमध्ये शिवजयंतीमधील देखाव्यावरुन शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. कल्याणमध्ये तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंतीची मिरवणूक म्हणून ओळखली जाते. मात्र यंदाच्या वर्षी या मिरवणुकीतल्या एका देखाव्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाले. या मिरवणुकीतल्या एका देखाव्यातून पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एयर स्ट्राईकवरून सरकारला लक्ष्य करण्यात आलं. सरकारनं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला दहशत बसलेली नाही, त्यामुळे एकदाच पाकिस्तानला बेचिराख करण्याची मागणी शिवसेनेनं केली. मात्र पोलिसांनी हा देखावा मिरवणुकीतून बाहेर काढण्यास सांगितलं. त्यामुळं पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला. मात्र पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कडेकोट बंदोबस्तात हा देखावा पुढे मार्गस्थ झाला. दरम्यान, महाराष्ट्रातल्या या सगळ्यात मोठ्या मिरवणुकीत जवळपास १० हजार लोक सहभागी झाले होते. मिरवणुकीतले देखावे, आदिवासी नृत्य, ढोलताशा पथकं, साहसी खेळ पाहण्यासाठी कल्याणकरांनी मोठी गर्दी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
Beed Crime News: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Akola News: बॅग गळ्यात अडकवली, नवऱ्याला पाठीवर उचलून हॉस्पिटलभर फिरत राहिली, स्ट्रेचर नसल्याने अकोला जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
बॅग गळ्यात अडकवली, नवऱ्याला पाठीवर उचलून हॉस्पिटलभर फिरत राहिली, स्ट्रेचर नसल्याने अकोला जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Embed widget