एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : गेल्या दीड वर्षात उद्योग खातं पूर्णपणे फेल, आपण कसले उद्योग करतोय; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा 

गेल्या दीड वर्षात राज्यातील उद्योग खातं पूर्णपणे फेल ठरल्याचे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Aaditya Thackeray : गेल्या दीड वर्षात राज्यातील उद्योग खातं पूर्णपणे फेल ठरल्याचे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात अनेक उद्योह दुसऱ्या राज्यात गेले आहेत.  आपल्या राज्यात एकही उद्योग आला नाही. आपण कसले उद्योग करतोय असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा अध्यक्ष जर संविधानानुसार गेले तर त्यांना सरकारला अपात्र ठरवावचं लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार कायद्याने टिकू शकत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार महाराष्ट्रासाठी कधीही दिल्लीला गेले नसल्याचे ठाकरे म्हणाले.

सरकार वाचवण्यासाठी दिल्लीवारी 

सध्याची स्थिती पाहता मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे वाटत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. संविधानाप्रमाणे तुम्ही गेलात तर हे सरकार बाद होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दिल्लीवारी ही या सरकारची नवीन नाही. सरकार वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवारी सुरु आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवाऱ्या नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

निवडणुका म्हणलं की हे सरकार घाबरुन पळून जाते

निवडणुका घ्या असे म्हणाले की हे सरकार घाबरुन पळून जाते असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमदार नितेश राणेंनी केलेल्या आरोपाबद्दल देखील आदित्य ठाकरेंना विचारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, काही प्रश्नांना मी उत्तरे देत नाही.  

 कोकणातील सगळे वातावरण भगवेमय 

कोकणातील काही नेते संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी सगले नेते संपर्कात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. थांबा पिक्चर अभी बाकी आहे असेही म्हणाले. कोकणातील सगळे वातावरण भगवेमय आहे. आमच्यासोबत सगळे शिवसैनिक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. कोणी कोठूनही निवडणुकीला उभं राहावं पण आधी निवडणुका तर घ्याव्यात असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

आदित्य ठाकरेंचा दोन दिवसीय कोकण दौरा; कार्यकर्त्यांसोबत हटके स्टाईल संवाद, 'खळा बैठक' म्हणजे नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget