एक्स्प्लोर

अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य, शिंदे गटाकडून ऑफर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलं आहे.

Ambadas Danve :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलं आहे. सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरांमध्ये राहावं, असा सल्ला देखीव म्हस्के यांनी दानवेंना दिला आहे. अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत अस सूचक वक्तव्य देखील नरेश म्हस्के यांनी केलं आहे. 

अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाची ऑफर स्वीकारणार का?

दरम्यान, नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत अस सूचक वक्तव्य म्हस्के यांनी केलं आहे. त्यामुळं आता अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. षिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला सोडून सर्वजण महायुतीमध्ये येत आहेत असेनरेश म्हस्के म्हणाले. त्यामुळं अंबादास दानवे आणि सुरक्षित घर स्वीकारावं असेही म्हस्के म्हणाले.

काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरेंचा कडेलोट झालाय 

विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. निवडणूक धोरणाला काँग्रेसने विरोध केला. त्यामुळं काँग्रेसचं दुटप्पी  धोरण आहे. उद्धव ठाकरेंनी यातून दिशा घ्यावी. काँग्रेसच्या नादी लागून आपला कडेलोट झाला आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे एकही कुठलाही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पुरावे मागितले होते असेही म्हस्के म्हणाले. 

ज्या ठिकाणी एकमत झालं नाही, त्या ठिकाणी वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात देखील नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात. महाराष्ट्रामध्ये महायुती 100 टक्के आहे. ही महायुती कायम राहणार असल्याचं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ज्या ज्या ठिकाणी जर एक मत झालं नाही, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.  राज्याच्या सरकारमध्ये महायुतीची सत्ता हे कायम राहणार आहे. नंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Phaltan Doctor death: 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या प्रकरणाशी संबंध; अंबादास दानवेंनी सगळंच सांगितलं, त्या दोन PAची नावंही घेतली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget