एक्स्प्लोर

Eknath Shinde : अशी आहे 'शिंदेसेना'; एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर

Shiv Sena MLA Full List With Eknath Shinde : शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला जात आहे तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे. 

Shiv Sena MLA Full List With Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत इतक्या गोंधळानंतरही स्पष्टता आलेली नव्हती. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला जात आहे तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA With Eknath Shinde)

1)  एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2) अनिल बाबर (Anil Babar)
3)  शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai)
4)  महेश शिंदे (Mahesh Shinde)
5) शहाजी पाटील  (Shahaji Patil)
6) महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)
7) भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale)
8) महेंद्र दळवी (Mahendra Dalawi)
9) प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar)
10) डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar)
11) ज्ञानराज चौगुले (Dyanraj Chaugule)
12) प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
13) तानाजी सावंत (Tanaji Sawant)
14) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
15) अब्दुल सत्तार नबी (Abdul Sattar)
16) प्रकाश सुर्वे (prakash surve)
17) बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)
18) संजय शिरसाट  (Sanjay Shirsat)
19) प्रदीप जयस्वाल (Pradip Jayswal)
20) संजय रायमुलकर (sanjay Raymulkar)
21) संजय गायकवाड  (Sanjay Gaikwad)
22) विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir)
23) शांताराम मोरे (Shantaram More)
24) श्रीनिवास वनगा (shrinivas Wanga)
25) किशोरअप्पा पाटील (Kishor Patil)
26) सुहास कांदे (Suhas Kande)
27) चिमणआबा पाटील (Chiman Aaba Patil)
28) सौ. लता सोनावणे (Lata Sonawane)
29) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)
30) सौ. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
31) योगेश कदम (Yogesh Kadam)
32) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
33) मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar)
34) सदा सरवणकर (Sada Sarvankar)
35) दीपक केसरकर(Dipak Kesarkar)
36) दादा भुसे (Dada Bhuse)

अपक्ष आमदार 

1) बच्चू कडू (Bachhu Kadu)
2) राजकुमार पटेल (Rajkumar Patel)
3) राजेंद्र यड्रावकर (Rejendra Yadraokar)
4) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
5) नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar)
6) किशोर जोरगेवार(Kishor Jorgewar)
7) सौ.मंजुळा गावित (Manjula Gavit)
8) विनोद अग्रवाल (Vinod Agrawal)
9) गीता जैन(Geeta jain)

एकनाथ शिंदे यांचं गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन

शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. आज, मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र 

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?

राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Nagarparishad Election Result 2025 Baramati: पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
Chandrakant Khaire : अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Nagarparishad Election Result 2025 Baramati: पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
Chandrakant Khaire : अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
T20 World Cup 2026 Team India: BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Prashant Jagtap Pune: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन; प्रशांत जगतापांचा इशारा, अजितदादा-शरद पवार काय करणार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन; प्रशांत जगतापांचा इशारा, अजितदादा-शरद पवार काय करणार?
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
Embed widget