Sanjay Raimulkar : शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकरांना मोठा दिलाास; विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले

Sanjay Raimulkar : संजय रायमुलकर हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध वक्तव्यांमुळे तसेच केलेल्या उपोषणामुळे सुद्धा चर्चेत आहेत. त्यामुळे पात्र होणार की अपात्र होणार याकडे लक्ष आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case : गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा खेळ (Shiv Sena MLA Disqualification Case )आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही

Related Articles