Rajan salvi rajapur MLA : एका बाजूला चौकशी अन् दुसऱ्या बाजूला आमदारकी पणाला; ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार राजन साळवी पात्र

Rajan Salvi
MLA Disqualification Case : शिवसेना फुटल्यानंतर कोकणामध्ये राजकीय पडसाद उमटले. उदय सामंत शिंदे गटाला मिळाल्यानंतर राजन सावळी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.
MLA Disqualification Case : राज्यात 2019 मध्ये अनपेक्षितपणे महाविकास आघाडी (maha vikas aghadi) शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर राजकीय पडसाद सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांमध्ये म्हणजेच दीड वर्षांपूर्वी तेच



