Bhaskar Jadhav : कधी पंतप्रधानांची तर कधी मुख्यमंत्र्यांची नक्कल! हाडाचे शिवसैनिक आणि आक्रमक राजकारणी भास्कर जाधव पात्र

Bhaskar Jadhav Profile : भास्कर जाधव अनेकदा त्यांच्या मिमिक्रीमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती, यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

MLA Disqualification Case Updates : राज्याच्या राजकारणासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना आमदार पात्रता सुनावणीचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज 10 जानेवारीला जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha

Related Articles