MLA Disqualification : जिथे सत्ता तिथे 'सत्ता'र! अब्दुल सत्तार विधानसभा अध्यक्षांकडूनही पात्र

MLA Disqualification Case : विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर सुरत ते गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या शिंदे गटात अब्दुल सत्तार आघाडीवर होते. 

MLA Disqualification Case : मराठवाड्यातील (Marathwada) महत्वाचे नेते आणि नेहमी वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत राहणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती. शिंदे गटाच्या 16 आमदारांवर

Related Articles