एक्स्प्लोर

शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केलेल्या नितीन चौगुले यांचा शिवभक्तांचा मेळावा, नवीन संघटना उदयास येणार?

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केलेले नितीन चौगुले आज शिवभक्तांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात नितीन चौगुले आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सांगली : शिवप्रतिष्ठानमध्ये कार्यवाहक पदावर राहिलेल्या नितीन चौगुले यांचे काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानकडून निलंबन करण्यात आले होते. निलंबित केलेल्या नितीन चौगुले यांचा काही वेळात सांगलीतील डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले नवीन संघटनाची घोषणा करून शिवप्रतिष्ठानला पर्याय उभारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय नितीन चौगुले आपल्या भाषणात कोणकोणत्या मुद्याचा आधार घेत निलंबित केल्याबद्दल शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यावर बोलतात हे पाहणे महत्वाचे आहे.

शिवप्रतिष्ठान मधील फूट आता अटळ आहे. शिवप्रतिष्ठान मधून निलंबित केलेले नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थक धारकाऱ्यांचा मेळावा सांगलीत पार पडत आहे. यामुळे आता या मेळाव्यातुन चौगुले आणि समर्थक काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेते गेल्या 20 वर्षांपासून हिंदुत्ववादी व भिडे गुरुजींची कट्टर समर्थक म्हणून नितीन चौगुले यांना ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून नितीन चौगुले हे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम करत होते. शिवप्रतिष्ठानमध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या शब्दाबरोबर नितीन चौगुले यांच्या शब्दालाही तितकाचा मान होता. मात्र 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबित करुन काढून टाकण्यात आल्याचे सांगितले.

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट? कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवलं

शिवप्रतिष्ठानमध्ये फूट? अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठानसह राज्यात खळबळ उडाली होती. तर निलंबनाचे कारण यासाठी नितीन चौगुले आणि समर्थक धारकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरात ठिय्या मारला होता. आणि वेगळ्या विचाराचा इशारा दिला होता. मात्र, निलंबनाचे कारण अद्याप देण्यात आले नसून या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नितीन चौगुले आणि समर्थक धारकऱ्यांनी अन्यायी कारवाई असल्याचा आरोप करत राज्यातील धारकाऱ्यांना चलो सांगलीची हाक दिली होती. आज सांगलीच्या डेक्कन हॉल याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले समर्थक हे झालेल्या कारवाईबाबत चर्चा करणार आहेत. शिवाय नितीन चौगुले हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा करत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नितीन चौगुले समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्याला काही वेळात सुरवात होणार असून या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून शिवप्रतिष्ठान मधील फूट अटळ असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget