Shinde Fadnavis Government MLA Controversy : पोलिस माझं काय वाकडं करणार? ते पोलिस ठाण्यात गोळीबार ते विधानसभेत धक्काबुक्की; सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्र धर्माचीच लाज काढली!

Shinde Fadnavis Government MLA Controversy
गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे गट, भाजप असो दोन्ही पक्षातील आमदारांनी सातत्याने बेताल वक्तव्ये करून पार लाज काढली आहे. त्यामुळे हे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत का? अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे.
Shinde Fadnavis Government MLA Controversy : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच शिंदे फडणवीस सरकारमधील आमदारांची (Shinde Fadnavis Government MLA Controversy) बेताल वक्तव्ये आणि त्यांच्याकडून होणाऱ्या हिंसक



