एक्स्प्लोर

अजित पवार राजीनामा प्रकरण व शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील १० मुख्य मुद्दे

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या राजीनामा आणि नंतर संपर्काबाहेर असण्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाचे खुलासे केले. पाहूयात त्यातील १० प्रमुख मुद्दे....

मुंबई: अजित पवारांच्या नाट्यमय राजीनाम्यानंतर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद मुळात सकाळी ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात जाण्यावरून झालेल्या विषयावर असणार होती. मात्र, संध्याकाळी अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानं सर्व माध्यमांचा बातमी आणि चर्चेचा विषयच बदलला. यामुळे शरद पवारांनाही अजित पवार राजीनामा प्रकरणावर सविस्तर खुलासे केले. या सर्वच प्रकरणातले मुख्य मुद्दे- मुद्दा १- "शिखर बँक घोटाळाप्रकरणी माझं (शरद पवार) नाव आल्यानं अजित पवार अस्वस्थ होते"- पवार मुद्दा २- "राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतरही त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही"- पवार मुद्दा ३- "आजचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. यातून बाहेर पडावं आणि शेती करावी, अशी चर्चा अजित पवारांनी कुटुंबियांसमवेत केली. मुलालाही राजकारणात न येण्याचा सल्ला दिला"- पवार मुद्दा ४- "अजित पवारांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही. मात्र, कुटुंबप्रमुख या नात्यानं मी यात लक्ष घालणार"- पवार मुद्दा ५- "पवारांमध्ये कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. आमच्यात कोणतेही वाद नाहीत"- पवार मुद्दा ६- "तलवार हाती घेतल्यावर जिंकण्यासाठीच युद्ध करायचं. अजित युद्ध मध्येच सोडणार नाही"- पवार मुद्दा ७- "अजित पवारांच्या राजीनाम्याचा निवडणुकीवर परिणाम नाही"-पवार मुद्दा ८- अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी खोडून काढले. मुद्दा ९- पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांची भेट घेण्यास पवार मुंबईला रवाना मुद्दा १०- रोहित पवार यांनीही पत्रकार परिषदेबाहेर पत्रकारांना कुटुंबात वाद नसल्याचं सांगितलं.  मात्र, पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी फक्त त्याला राजकारणातून बाहेर होण्यास सांगितलं, ते स्वत:बद्दल बोलले नाहीत, हे स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget