Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून कुठे, विरोध का, खर्च किती, महत्त्वकांक्षी प्रकल्पाची A टू Z माहिती!

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शिवाय कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असा प्रश्न केला जातोय.

कोल्हापूर :  केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्थावित असणारा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) याला आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. नागपूर ते गोवा (Nagpur to Goa)   या

Related Articles