एक्स्प्लोर

मराठा मोर्चांचे दडपण, मात्र मुख्यमंत्र्यांकडे दैवी शक्ती ! : गिरीश महाजन

यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही अडचणीतून सहज रित्या मार्ग काढण्याची दैवी शक्ती असल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

जळगाव  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने निघणारे मोर्चे पाहून सरकारवर दडपण येत असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी जळगाव येथे दिली. यावेळी अतिशय तणावाच्या काळात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने आणि विश्वासाने हे प्रकरण हाताळले असे महाजन म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही अडचणीतून सहज रित्या मार्ग काढण्याची दैवी शक्ती असल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघणारे लाखोंच्या संख्येने निघणारे शिस्त बद्ध मोर्चे पाहून सरकारवर मोठे दडपण येत असल्याची जाहीर कबुली दिली. एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने जगात कुठेही असे मोर्चे निघाले नसतील. हे मोठ्या संख्येचे मोर्चे पाहिल्यावर पुढे काय होईल असे नेहमीच दडपण यायचे, असे ते म्हणाले. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी संयम आणि धैर्याने हा प्रश्न सोडविला. कोणत्याही सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला सोडविता आला नसता असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर विरोधकांची तोंड पाहता येत नव्हती, अशी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. नाईलाजास्तव का होईना आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget