एक्स्प्लोर

अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात महायुतीत धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाजप जिल्ह्याध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.

Santosh Bangar : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात महायुतीत धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाजप जिल्ह्याध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजप जिल्ह्याध्य गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. 

अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा सुरु

काल कळमनुरीमध्ये आढावा बैठक घेतली होती. यबाबत जास्तीची माहिती मंत्री मेघना बोर्जीकर यांनी नव्हती.या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष  गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाज काढली. तसेच एसडीएम, तहसीलदार, बीडीओ यांच्यासोबत खालच्या शब्दात बोलणे, तुम्हाला लाज आहे का? अशी भाषा भाजप जिल्हाध्यक्ष  गजानन घुगे यांनी वापरल्याचे संतोष बांगर म्हणाले. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा जिल्हाध्यक्षांनी केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत मी तुम्हाला सस्पेंड करणार असं ते सांगत असल्याचे बांगर म्हणाले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे आहेत. त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षांची उचल बांगडी केल्याशिवाय ते राहणार नाहीत असं संतोष बांगर म्हणाले. मी बैठक घेतलेली नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करु नका. घेऊन जाऊ नका कालच्या बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल करण्याचं काम केल्याचे बांगर म्हणाले. मेघना बोर्डीकर यांचा काहीही संबंध नाही हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेलसाठी होता असेही बांगर म्हणाले. 

दरम्यान, संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे. संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या विविध वक्तव्यामुळं कायम चर्चेत असतात. अशातच आज देखील त्यांनी थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षांवरच गंभीर आरोप केले आहेत. भाजप जिल्ह्याध्य गजानन घुगे यांच्यावर बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

दंड ठोकणार असाल तर RTO ऑफिसला कुलूप लावेल, आमदार संतोष बांगर आक्रमक, अधिकाऱ्याची काढली लाज

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Land Survey Rules : आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी
आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Embed widget