Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : तुमच्याही शेजारी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिला आहे? सरकारच्या 'या' योजनेचा लाभ जरुर घ्या!

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येत असून त्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते. 

मुंबई: राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना (Maharashtra Government Schemes)  राबवल्या जातात. त्यामध्ये खासकरून महिला, बालके, मागावर्गीय, आदिवासी इत्यादी घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून पावले उचलली

Related Articles