एक्स्प्लोर

अण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा मौनात

काही दिवसांपूर्वी सांगलीच्या या अण्णा अण्णा ओरडणाऱ्या कोंबड्याची बातमी एबीपी माझावर झळकली होती. त्यानंतर या पट्ट्याला पाहण्यासाठी देशभरातील लोक सांगलीत येत होते.

सांगली: राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेणारा, अण्णा अण्णा म्हणणारा सांगलीचा बोलका कोंबडा सध्या मौनात गेला आहे. मागील काही दिवसांपासून त्याने अण्णा अण्णा..ओरडणे सोडून दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीच्या या अण्णा अण्णा ओरडणाऱ्या कोंबड्याची बातमी एबीपी माझावर झळकली होती. त्यानंतर या पट्ट्याला पाहण्यासाठी देशभरातील लोक सांगलीत येत होते. या बोलक्या कोंबड्यामुळे त्याच्या मालकाला आणि त्या गावाला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्याला काही चित्रपटाच्या, शॉर्ट फिल्मच्या ऑफर देखील आल्या. पण मागील काही दिवसापासून हा कोंबडा मौनात गेला आहे. म्हणजे तो अण्णा-अण्णा असे ओरडत नाही. अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!   या कोंबड्याचे मालक असेलेल्या अण्णांनीदेखील याला दुजोरा दिला. यामुळे या कोंबड्याच्या हजारो चाहत्यांसह त्याला चित्रपटात काम देणारेही नाराज झाले आहेत. पण या कोंबड्याच्या मालकांनी मात्र हा अण्णा म्हणून नाही ओरडला तरी चालेल पण मरेपर्यंत त्याचा सांभाळ करु असे म्हटलं आहे. खानापूर तालुक्यातील आळसंद गावचा हा देखणाबांड कोंबडा बांग देण्याबरोबरच जसा काय अण्णा..अण्णा म्हणून ओरडला, तसा हा कोंबडा सगळ्या माध्यमाच्या गळ्यातील ताईत बनला. जिल्ह्यातून, जिल्हा बाहेरुन हजारो लोक या अनोख्या कोंबडयाला पाहण्यासाठी आळसंद गाव गाठले. कानडी चित्रपटासाठी या कोबड्याला ऑफर्स देखील आल्या. पण याच्या अगोदरच या महाशयाने अण्णा..अण्णा म्हणून ओरडणे सोडून दिलं आहे. त्यामुळे त्याच्या मालकापासून ते सर्वांची निराश झाली आहे. जरी हा कोंबडा आत्ता अण्णा म्हणून ओरडत नसला, तरी मोहिते कुटुंबाचे त्याच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही. आमचा कोंबडा अण्णा म्हणू दे किंवा नाही म्हणू दे, तो फक्त भरपूर जगावा, अशी मोहिते कुटुंबीयांची इच्छा आहे. हा कोंबडा अण्णा..आणा ओरडणे अचानक का बंद झाला याचे उत्तर कुणाकडेही नाही.. मात्र जरी हा कोंबडा आता अण्णा म्हणून ओरडत नसला तरी तो पुन्हा बोलेल अशी सगळयांना आशा आहे. संबंधित व्हिडीओ
संबंधित बातम्या अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!   कुत्र्यापासून नव्हे... कोंबड्यापासून सावध रहा, कोल्हापूरचा अँग्री बर्ड 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur: सावकारी जाचामुळे किडनी विकली, आता शासकीय आदेशानंतरही जमिनीचा ताबा मिळेना; शेतकऱ्याचा निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी घरून उचललं, चंद्रपुरात नेमकं काय घडलं?
सावकारी जाचामुळे किडनी विकली, आता शासकीय आदेशानंतरही जमिनीचा ताबा मिळेना; शेतकऱ्याचा निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी घरून उचललं, चंद्रपुरात नेमकं काय घडलं?
Shrinivas Vanga Join BJP: रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Shrinivas Vanga Join BJP: रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget