एक्स्प्लोर

Salil Deshmukh : मी हातपाय जोडले म्हणणारे परमबीर सिंह स्वत: दाढी मिशा कापून सहा महिने बिळात लपून बसले होते: सलील देशमुख 

Salil Deshmukh: प्रकरण मिटवण्यासाठी मी हातपाय जोडले असे म्हणणारे परमबीर सिंह स्वतः दाढी मिशा कापून सहा महिने कुठल्या बिळात लपून बसले होते? हे त्यांना विचारलं पाहिजेल. असा सवाल सलील देशमुख यांनी केलाय.

Salil Deshmukh नागपूर : परमबीर सिंह (Param bir singh) यांची कुठलीही विश्वासार्हता राहिलेले नाही. परमबीर सिंह हे आता कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहे, हे समजून घेतलं पाहिजे. सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. परमबीर सिंह म्हणाले की मी प्रकरण मिटवण्यासाठी मी हातपाय जोडले. वास्तविकता जाणून घेण्यासाठी ते स्वतः दाढी मिशा कापून सहा महिने कुठल्या बिळात लपून बसले होते? हे त्यांना विचारलं पाहिजेल. असा सवाल करत राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.

परमबीर सिंह स्वत: दाढी मिशा कापून सहा महिने बिळात लपून बसले होते

परमबीर सिंह माझी नार्को टेस्ट साठी तयारी आहे. तुमची डील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली आहे, मग नार्को चाचणी करायची असेल तर माझ्या सोबतच परमबीर सिंह यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची देखील झाली पाहिजे. परमबीर सिंह यांच्यासोबत माझी अनिल देशमुख गृहमंत्री होण्याच्या आणि परमबीर सिंह मुंबईचे आयुक्त होण्याच्या आधी काही वेळा भेट झाली होती. मात्र, त्या भेटीचा संदर्भ त्यांनी अशा पद्धतीने देणे चुकीचे आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर कधीच परमबीर सिंह यांच्यासोबत माझी भेट झाली नसल्याचा सांगत परमबीर सिंह यांनी केलेले आरोप सलील देशमुख यांनी फेटाळून लावले आहे. 

अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीर सिंह

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना बोलायचे होते, तर त्यांनी आधी हे सर्व का सांगितले नाही? कोर्टापुढे जाऊन त्यांनी या आधी हे सर्व का सांगितले नाही. आता उपमुख्यमंत्री यांच्यावर आली तेव्हा पोपटा सारखे हे लोक बोलायला लागले आहे. परमबीर सिंह याचे स्वतः चे रवी पुजारी सारख्या गुन्हेगारांसोबत संबंध राहिले आहे. परमबीर सिंह यांच्या पत्नी आणि मुलांचे कुठल्या कुठल्या कंपनीत शेअर्स आहेत, याची माहिती आपण घेतली पाहिजे. किंबहून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीर सिंहच असल्याचा गंभीर आरोपही सलील देशमुख यांनी केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget