एक्स्प्लोर

साहित्य अकादमी पुरस्कार विजेता रोजंदारीवर, माझाच्या बातमीनंतर नवनाथ गोरेंना नोकरीचं आश्वासन

कोरोनामुळे नोकरी गेलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठ नोकरीचा आधार देणार आहे. एबीपी माझाने नवनाथ गोरे यांची मांडलेली व्यथा पाहून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गोरेंना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.

सांगली : कोरोनामुळे नोकरी गेलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठ नोकरीचा आधार देणार आहे. एबीपी माझाने नवनाथ गोरे यांची मांडलेली व्यथा पाहून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गोरेंना नोकरी देण्याचं आश्वासन एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. तसंच फोनवरून विश्वजित कदम यांनी गोरेंशी चर्चा केली असून यावेळी विश्वजित कदम यांनी नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.

एबीपी माझाने कोरोनामुळे नोकरी गेल्याने गावी शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ नवनाथ गोरेंवर आल्याची व्यथा मांडली होती. ही बातमी पाहून गोरे यांना अनेकांकडून मदतीबाबत फोन येत आहेत. भारती विद्यापीठकडून मात्र गोरे यांना नोकरीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ उभारताना अनेक गोरगरीब, वंचित घटकांना यात सामावून घेतले. आजही हे विद्यापीठ पतंगराव कदम यांच्या विचारावर चालत असून नवनाथ गोरे यांना देखील भारती विद्यापीठ मध्ये आम्ही हक्काची नोकरी देऊच, शिवाय गोरेंचे लिखाण सुरूच राहावं यासाठी आम्ही त्याना प्रेरित करू असे भारती विद्यापीठाचे कार्यवाहक आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.

नवनाथ गोरेंच्या 'फेसाटी' या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला होता. आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य आणि हलाखीची परिस्थिती याचे वर्णन गोरे यांनी या कादंबरी मांडले होते. यानंतर गोरे याना एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत होत असताना कोरोना आणि शाळा, कॉलेजला कुलूप लागले. शाळा, कॉलेज कधीपर्यत सुरू होतील याची शाश्वती वाटत नसल्याने गोरे गावाकडे आले आणि आपल्या शेतात काम करण्यापासून ते मोलमजुरी करण्याचा त्याचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. गोरे यांची हीच व्यथा एबीपी माझाने मांडली होती.

VIDEO | एबीपी माझानं दाखवलेली बातमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
Ladki Bahin in Bihar : बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
'माझा चित्रपट, तर आधीच शूट झाला होता पण भारत-पाकिस्तान मॅच आता होत आहेत' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने विरोध, गायक-अभिनेता भलताच भडकला!
'माझा चित्रपट, तर आधीच शूट झाला होता पण भारत-पाकिस्तान मॅच आता होत आहेत' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने विरोध, गायक-अभिनेता भलताच भडकला!
Solapur News : पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
Ladki Bahin in Bihar : बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
'माझा चित्रपट, तर आधीच शूट झाला होता पण भारत-पाकिस्तान मॅच आता होत आहेत' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने विरोध, गायक-अभिनेता भलताच भडकला!
'माझा चित्रपट, तर आधीच शूट झाला होता पण भारत-पाकिस्तान मॅच आता होत आहेत' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने विरोध, गायक-अभिनेता भलताच भडकला!
Solapur News : पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
Pak Vs Bangladesh VIDEO: भारताच्या फिल्डिंगला हसणाऱ्या पाकिस्तानचे दात घशात, बांगलादेश विरुद्धचा व्हिडीओ पाहून छी थू!
भारताच्या फिल्डिंगला हसणाऱ्या पाकिस्तानचे दात घशात, बांगलादेश विरुद्धचा व्हिडीओ पाहून छी थू!
Swadeshi Tech : पंतप्रधान मोदींचे भारतीयांना 'स्वदेशी तंत्रज्ञान'कडे वळण्याचे आवाहन; व्हॉट्सॲप, गुगल मॅप्स, जीमेलसाठी कोणते आहेत पर्याय?
पंतप्रधान मोदींचे भारतीयांना 'स्वदेशी तंत्रज्ञान'कडे वळण्याचे आवाहन; व्हॉट्सॲप, गुगल मॅप्स, जीमेल, पॉवरपॉइंटसाठी कोणते आहेत भारतीय पर्याय?
Sanjay Raut:हे संपूर्ण सरकार गोट्याच खेळायच्या लायकीचं, देवेंद्र फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीसारखे शहाणे आहेत जे जनतेची मागणी होताच.. संजय राऊतांचा हल्लाबोल
हे संपूर्ण सरकार गोट्याच खेळायच्या लायकीचं, देवेंद्र फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीसारखे शहाणे आहेत जे जनतेची मागणी होताच.. संजय राऊतांचा हल्लाबोल
Dharashiv Rain Farmers: धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील व्हिडीओवरुन वाद, नक्की काय घडलं?
धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील व्हिडीओवरुन वाद, नक्की काय घडलं?
Embed widget