एक्स्प्लोर

अडवाणींच्या अश्रूंची दखल घ्या, 'सामना'तून बोचरी टीका

मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काहीही चर्चा न झाल्यानं 'सामना'तूनही सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदेच्या स्थितीवर ढाळलेल्या अश्रूंची दखल घेतली तर बरं होईल, असा खोचक टोलाही 'सामना'मधून मारण्यात आला आहे. 'देशाच्या राजकारणातले भीष्मपितामह लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय लोकशाहीवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. सत्ताधारी व विरोधक मिळून संसद चालू देत नसतील तर या सर्व प्रकारात रोज कोट्यवधींचा फक्त चुराडा होत आहे. लालकृष्ण अडवाणी हे काही काँग्रेसचे नेते नाहीत. काँग्रेसविरोधी राजकारणाचे ते प्रमुख सेनानी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.' अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून सुनावण्यात आलं आहे. 'पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे संसदेच्या परिसरात प्रथम आले. आत शिरताना त्यांनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यात भावनावेगाने अश्रूदेखील वाहू लागले, पण गेल्या दोनेक वर्षांत संसदीय कार्याचा जो तमाशा झाला आहे त्यामुळे संसदेचा आत्माच हरवला व संसदेच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत आहेत.' अशी बोचरी टीकाही 'सामना'त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Death Case, Pune: केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची इनसाईड स्टोरी
केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची Inside Story
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Konkan Rain Updates: सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग! पुढील तीन तास संकटाची? मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, वाचा सर्व अपडेट्स
सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग! पुढील तीन तास संकटाची? मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, वाचा सर्व अपडेट्स

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक
गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
Mumbai Rain Local Train Updates: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान; मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची परिस्थिती काय?
मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान; मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची परिस्थिती काय?
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
Mumbai Rain Red Alert: मोठी बातमी: मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट, पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट, पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Embed widget