एक्स्प्लोर

राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी!

गेल्या चार महिन्यांपासून घरात काम करणारा एक नोकर चोरीच्या घटनेनंतर बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. सध्या त्या नोकराचा शोध घेतला जात असला तरी यश मिळालेलं नाही.

नागपूर : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरीची घटना घडल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ माजली आहे. नागपूरच्या धरमपेठ भागात चक्रवर्ती यांच्या घरातून सोने आणि चांदीचा ऐवज चोरी झाला आहे. नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या चार मजली इमारतीत तिसऱ्या माळ्यावर घरगुती देवघर आहे. काल (13 जानेवारी) सकाळी नियमितपणे पूजेला येणाऱ्या पुजारीला देवघरातून काही सोने आणि चांदीचा मैलवान ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब चक्रवर्ती कुटुंबियांना कळवली. कुटुंबीयांनी घरातच त्या वस्तू शोधल्या. मात्र, त्या वस्तू कुठेच न आढळल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनीही चोरीचे प्रकरण दाखल करुन घेत चोराचा शोध सुरु केला आहे. मात्र, अजूनही चोराचा पत्ता लागू शकलेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून घरात काम करणारा एक नोकर चोरीच्या घटनेनंतर बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. सध्या त्या नोकराचा शोध घेतला जात असला तरी यश मिळालेलं नाही. नागपुरात रोज दोन-तीन घरांमध्ये चोरीच्या घटना नियमित बाब झाली आहे. अनेक वेळेला तर अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये, व्हीव्हीआयपी लोकांच्या घराजवळ राहणाऱ्या नागपूरकरांच्या घरातही चोरांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, नागपूर पोलीस चोरीच्या घटनांवर परिणामकारक नियंत्रण लावण्यात अपयशी ठरले आहे. आता थेट माजी पोलीस महासंचालकाच्या घरी चोरांनी हात साफ केल्यामुळे नागपूर पोलिसांना मान खाली घालावी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा वियजी उमेदवारांची यादी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा वियजी उमेदवारांची यादी
Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Embed widget