एक्स्प्लोर
राज ठाकरे, रितेश देशमुख आणि धीरज देशमुख....

लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळते आहे.
दोन वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी मराठवाड्यात आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागात केलेल्या कामांची पाहणी आणि उपक्रमांचं उद्घाटनं राज ठाकरे करत आहेत.
दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला अभिनेता रितेश देशमुखही धावून आला आहे. रितेशने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिला आहे.
संबंधित बातम्या:
रितेश देशमुखचं स्तुत्य पाऊल, जलयुक्त लातूरसाठी निधी
अक्षयकुमारची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 50 लाखांची मदत
आमीरची ‘वॉटर कप स्पर्धा’ जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी रवाना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
