एक्स्प्लोर

नागपूरच्या मध्यवर्ती भागात फुटबॉलसाठी भव्य स्टेडियम उभारणार

केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपूर महानगरपालिकेत पार पडली.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात सध्या अस्तित्वात असलेल्या यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपूर महानगरपालिकेत पार पडली. या बैठकीत शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. शिवाय बैठकीत यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्यावर चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यात आलं. यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्यानुसार यशवंत स्टेडीयमच्या सध्याच्या जुन्या स्टेडियमला पाडून त्या ठिकाणी नवे बहुमजली स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम फुटबॉलसाठी असेल. (सध्याही हे फुटबॉलचेच स्टेडियम आहे) शिवाय त्यामध्ये इतर इनडुअर स्पोर्ट्ससाठीही जागा असणार आहे. नवीन स्टेडियमच्या अवतीभवतीच्या 15 एकरच्या विस्तीर्ण जागेवर पाच बहुमजली व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार आहेत. याच प्रकल्पाअंतर्गत स्टेडियम आणि पाच इमारती जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकही या ठिकाणी उभारलं जाणार आहे. या पाच व्यावसायिक इमारतीमध्ये तब्बल 50 रेस्टॉरंट्स आणि इतर दुकानांसाठी जागा असेल. सोबतच तब्बल पाच हजार चारचाकी वाहने आणि तेवढ्याच दुचाकी वाहनांसाठी मल्टीलेव्हल पार्किंगची सुविधा असेल. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी तब्बल 27 लाख वर्ग फूट जागेवरचं हे व्यावसायिक कॉम्प्लेक्स नागपूरचं सर्वात मोठं निर्माणकार्य ठरणार आहे. तब्बल 600 कोटी रुपयांचा हा प्रकलप नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन संयुक्तरित्या पूर्ण करणार आहेत. यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्ट्ये   प्रकल्पासाठी 600 कोटींचा खर्च 15 एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि रिक्रिएशन सेंटर मल्टीलेव्हल व्हेहिकल फ्री मार्ग सुमारे 50 रेस्टॉरंट 27 लाख वर्गफूट व्यावसायिक जागा उपलब्ध होणार पाच हजार वाहनांची पार्किंग सुविधा अत्याधुनिक इनडुअर आणि आऊटडुअर स्टेडियम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget