एक्स्प्लोर

'या' दिवशी होणार पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, इस्लाममध्ये रमजानला विशेष महत्व का?

Ramadan 2023: मुस्लीम बांधव दरवर्षी रमजान महिन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजानचा पहिला रोजा असणार आहे.

Ramadan 2023: इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. 22 किंवा 23 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिन्याला सुरुवात होईल. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजानचा पहिला रोजा असणार आहे. मुस्लीम बांधव दरवर्षी रमजान महिन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात रमजान महिना सुरु होत आहे. त्यामुळे सुर्यास्त उशिरा होणार आहे. यंदाच्या वर्षी साधारण साडे तेरा ते चौदा तासांचे रोजे मुस्लिम बांधवांना करावे लागणार आहेत. इस्लामिक कॅलेंडरनुसार (islamic calendar 2023) रमजान (ramadan month 2023) हा नववा महिना आहे. इस्लामिक कॅलेंडरमध्ये (islamic calendar 2023) एकूण 12 महिने असतात. ही गणना चंद्रावर आधारित असल्याने प्रत्येक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे दरवर्षी रमजान महिना (ramadan month 2023) आणि ईद (ramadan eid al fitr 2023) काही दिवस आधी साजरी होत असते.  

इस्माम धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फित्र (ramadan eid al fitr 2023) असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.

या' दिवशी होणार पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, इस्लाममध्ये रमजानला विशेष महत्व का?

"रमजानच्या महिन्यात (ramadan month 2023) रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी आणि संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं. दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज या महिन्यात आयोजित केली जाते. आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न गरिंबाना दान म्हणून दिले जाते. ज्याला जकात असे म्हटले जाते. रमजान महिन्यात सधन कुटुंबाकडून गरीब कुटुंबाना धान्य दिले जाते. त्याला फितरा असं म्हटलं जातं. त्यामुळे रमजाम महिन्यातील (ramadan month 2023 ईद ला ईद-उल-फित्र (ramadan eid al fitr 2023) असे म्हणतात." अशी माहिती मौलाना शेख मेहताब अन्वर जामई (Maulana Sheikh Mehtab Anwar Jamai) यांनी दिली.

इतर महत्वाची बातमी:

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याप्रकरणी मंगळुरुमधून तरुणी ताब्यात, नागपूर पोलिसांची टीम तातडीनं बेळगावला रवाना

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget