एक्स्प्लोर

सगळा महाराष्ट्र लुटून झाला, आता बाजार समित्या तरी शिल्लक ठेवा, सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका 

महत्त्वाच्या बाजार समिती अध्यक्षपदी मंत्री आणि उपाध्यक्षपदी राज्यमंत्री तर सदस्य म्हणून काही IAS अधिकारी व दोन ते तीन शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावरुन राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली.

Raju Shetti on Devendra Fadnavis : आज विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 80 हजार मेट्रीक टनापेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या महत्त्वाच्या बाजार समिती अध्यक्षपदी मंत्री आणि उपाध्यक्षपदी राज्यमंत्री तर सदस्य म्हणून काही आयएएस अधिकारी व दोन ते तीन शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.

इथेही लुटता यावे म्हणून मंत्री राज्यमंत्री नेमता काय?

सगळा महाराष्ट्र लुटून झाला आता शेतकऱ्यांच्या बाजार समिती तरी शिल्लक ठेवा असे शेट्टी म्हणाले.  इथेही लुटता यावे म्हणून मंत्री राज्यमंत्री नेमता काय? असा सवाल त्यांनी केला. यात आयएएस अधिकाऱ्यांचे आम्ही स्वागत करू मात्र मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे इथे काय काम अशी टीका त्यांनी केली. जर मंथनियन राज्यमंत्री नेमत असेल तर शेतकऱ्यांनी मते देऊन निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे काय असा सवाल करताना बाजार समिती या चराऊ कुरणे आहेत. त्यात फक्त चरण्याचा अधिकार या पांढऱ्या हत्ती सारख्या पोसलेल्या मंत्र्यांचा आहे का ? असा संतप्त सवालही त्यांनी केला. सरकारने या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर : राजू शेट्टी 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. गेल्या सहा दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथंऊस दरासाठी सुरु असलेले आमरण उपोषण राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले. यानतर बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये द्या नाहीतर काटामारी बाहेर काढू असे म्हणणारे मुख्यमंत्री हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचे शेट्टी म्हणाले. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसापासून समाधान फाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाखरी येते आमरण उपोषण सुरू केले होते. आज जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना लिंबू पाणी देत त्यांचे आमरण उपोषण सोडवले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर सडकून टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget