एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंचे मामा म्हणाले आनंदाची बातमी मिळाली, मी समाधानी

मी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  या दोन्ही प्रमुखांचे वक्तव्य ऐकले आहे. मला आनंदाची बातमी मिळाली, मी समधानी असल्याचे वक्तचव्य राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा यांनी केलं.

Chandu Mama On Raj & Uddhav Thackeray :  मी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  या दोन्ही प्रमुखांचे वक्तव्य ऐकले आहे. मला आनंदाची बातमी मिळाली, मी समधानी आहे. आता हे दोघे एकत्र आले तर लेट बेटर दैन नेवर. झालं गेलं गंगेला मिळालं, असे होऊन दोघांची मने एकत्र होत असतील तर चांगलीच गोष्ट असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा (Chandumama) यांनी केलं आहे.  उद्धव ठाकरे यांच्या ज्या अटी शर्ती आहेत, त्याला सुध्दा पर्याय आहे. आपण शुभ बोलू, महाराष्ट्राला चांगले दिवस येतील हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना असे चंदूमामा म्हणाले.  

राजकारणाच्या खोळात मी जाणार नाही

दोघेही भाचे एकत्र येणे चांगले आहे. कोण राज्य करेल नाय करेल मी खोलात जाणार नाही. पण शेवटी राज्य येईल आणि मराठी माणसाचे चांगले होईल असे चंदूमामा म्हणाले. युती का होत नाही याचं कारण समज गैरसमज आहेत. पण आज दोघांनी संगितले चिल्लर गोष्टी बाजूला करायला तयार आहेत असे चंदूमामा म्हणाले. साहेबांना यामुळ शांति मिळेल. माणसाने आशावादी राहावे, काही कारणास्तव वेळ लागला पण आता सूर्य प्रकाशाची अंधुक किरणे दिसू लागली आहेत. आपण त्याला नमस्कार करुन सूर्य लवकर उगवेल प्रार्थना करुया असे चंदूमामा म्हणाले.  

दोन भाचे भांडत असतील तर कुठल्याही मामाला आवडणार नाही

कुठल्याही मामाला दोन भाचे भांडत असतील तर ते आवडत नाही. भावना ज्या असतात प्रत्येक वेळी सांगायच्या नसतात बॉडी लैंग्वेजमध्ये दिसते. माझ्या पुस्तकात नवे बॉम्ब नसतील पण इतिहास असेल. कुटुंबाचा इतिहास असेल लहानपणापासून मी पाहिले साहेबांनी किती प्रेम केले, या पुस्तकात आठवणीचे उजळे असतील, साहेब किती मोठे हे प्रत्यक्ष मी पाहिले आहे. माझे लग्न झाले त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देतो. हटाव लुंगीचे आंदोलन सुरू होते आणि तेव्हा मी दाक्षिणात्य मुलीसोबत लग्न केल्याचे चंदूमामा म्हणाले. आमच्या माँ साहेब मराठी माणसाच्या आशिर्वादाने हे सगळं सुरू आहे असे चंदूमामा म्हणाले. सगळ्या गोष्टी शब्दात सांगता येत नसतात. भावना दाखवता येत नाहीत. बॉडी लँग्वेजवरुन काही गोष्टी कळतात असे चंदूमामा म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

आज सांगतो, भांडण मिटवून टाकलं, पण एकच अट..., उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवलेली ती अट कोणती?

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Embed widget