एक्स्प्लोर
महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस?

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीआहे. तिकडं विदर्भावर मात्र आभाळमाया कायम आहे. चंद्रपूर, बुलडाणा आणि अकोला परिसरात कालपासून संततधार कायम आहे. जून महिना संपत आला तरी पावसानं म्हणावा तसा जोर न दाखवल्यानं शेतकरी चिंतेत होता. मात्र कालपासून पावसानं आपला रंग दाखवल्यानं बळीराजा सुखावला आहे. अपडेट: धुळे - साक्री तालुक्यात एक तासापासून पाऊस, बेहेड, निळगव्हाण, विटाई, नाडसे, छाईल, प्रतापूर परिसरात मुसळधार पाऊस
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















