एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी
![पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी Pune Couple Commit Suicide By Jumping In Front Of Train पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/30113954/Pune-Suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. आज पहाटे कासारवाडी ते पिंपरी दरम्यान ही घटना घडली.
25 वर्षीय मुलगा नवी मुंबईतील खारघरचा, तर 18 वर्षाची तरुणी पिंपरी चिंचवडची राहणारी होती.
हे दोघेही बेपत्ता होते. दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या होत्या. मात्र दोघांनीही आत्महत्या केल्याचं आज उघड झालं आहे.
तरुणी बीसीएचं शिक्षण घेत होती. दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता होते. मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने काल रात्री अकराच्या सुमारास निगडी पोलीस ठाण्यात बेप्पता असल्याची तक्रार दिली होती.
तर मुलाच्या कुटुंबीयांनी खारघर पोलीस ठाण्यात बेप्पता असल्याची तक्रार नोंदवली होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion