'वंचित बहूजन आघाडी' : नवी ओळख, नवी आव्हानं...

गेली साडेतीन दशके भारिप- बहुजन महासंघ वऱ्हाडच्या सीमा ओलांडून बाहेर जायला तयार नाही. इतर अठरापगड जातींना सोबत घेतल्याधिवाय सत्तेचा सोपान चढणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर प्रकाश  आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)  'वंचित बहुजन आघाडी' स्थापन ( VBA vanchit bahujan aghadi) करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता.

गेली साडेतीन दशके भारिप- बहुजन महासंघ वऱ्हाडच्या सीमा ओलांडून बाहेर जायला तयार नाही. इतर अठरापगड जातींना सोबत घेतल्याधिवाय सत्तेचा सोपान चढणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर प्रकाश

Related Articles