एक्स्प्लोर

औरंगाबादच्या नियोजित मुस्लीम अधिवेशनाला पोलिसांचा 'रेड सिग्नल'

वाहतूक आणि इतर व्यवस्था होत नसल्याच्या कारणावरुन परवानगी नाकारण्यात आली आहे.

औरंगाबाद : मुस्लीम बांधवांच्या इस्तिमा म्हणजेच मुस्लीम अधिवेशनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. औरंगाबादजवळील लिंबे जळगाव या ठिकाणी होणाऱ्या या इस्तिम्याला पोलिसांनी वाहतूक आणि इतर व्यवस्था होत नसल्याच्या कारणावरुन परवानगी नाकारली. 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 25 जिल्ह्यातून अंदाजे 25 लाख मुस्लीम बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. या जमावाचं व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन करण्यासाठी किमान तीन महिने अगोदर परवानगी मागणं गरजेचं आहे. मात्र अशी कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही, असं म्हणत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. istima ''एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी निधी कुठून आला?'' तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 11 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे याबाबतची रितसर माहिती शासनाच्या संबंधित विभागाला दिली आहे का, अशी विचारणाही पोलिसांनी केली आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी कसा जमवला, त्याचा स्रोत काय होता, याबद्दल माहिती आता आयोजकांना द्यावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget