एक्स्प्लोर
दुरावलेली नाती दुःखात जवळ... पंकजांकडून धनंजय मुंडेंचं सांत्वन

बीड: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडीतअण्णा मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. परळी जवळच्या कन्हेरवाडीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पंडितअण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे थोरले बंधू होते. पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पंकजा मुंडेही आल्या होत्या. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना आधार दिला. सर्व राजकीय द्वेष, आरोप विसरून दोघांनीही या दुःखद प्रसंगी भेट घेतली. पंकजा मुंडेसोबत प्रितम मुंडेंनीही धनंजय मुंडेंची भेट घेतली. आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. पाहा व्हिडीओ
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















