एक्स्प्लोर

पंढरीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाची काठीनं बेदम मारहाण, वारकारी समाजात तीव्र संतापाची लाट

दिंडीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले असून अशा प्रकारच्या घटना प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. 

Pandharpur: पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड दर्शन बारीमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूर येथील एका भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार सकाळच्या सुमारास घडला असून भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांची मोठी गर्दी आहे .पालख्यांचे आगमन झाल्याने मंदिर परिसरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रीघ आहे . मंदिर समितीने दर्शनासाठी रांगेची सोय केली असली तरी सुरक्षारक्षक किरकोळ कारणावरून मुजोरी करत असल्याचं दिसत आहे . विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूरच्या वारकऱ्याला सुरक्षारक्षकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली . भाविकांना झालेल्या मारहाणीमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय .

नेमकं घडलं काय?

पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड दर्शन बारीमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूर येथील भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. घटना सकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दोषी सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी होत आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भाविकाला झालेल्या मारहाणीमुळे दर्शनासाठी आलेल्या इतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान, मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी बीव्हीजी कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक देशमुख यांनी संबंधित सुरक्षारक्षकाला माफी मागण्यास सांगून नोकरीवरून काढल्याचे समजतेय. आता मंदिर समिती यावर काय कारवाई करणार, याकडे सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिंडीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले असून अशा प्रकारच्या घटना प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. 

हेही वाचा

Nagpur News: निर्माल्य टाकण्यासाठी थांबले, दोघांनी सेल्फी काढला; अचानक बायकोने पूलावरुन उडी मारली, नवऱ्यासमोर बुडून मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget