Palghar Lok Sabha : पालघर लोकसभा: महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच, बविआची 'शिट्टी' कोणाकडून वाजणार?

Lok Sabha Constituency : पालघर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीकडून बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार की स्वतंत्र उमेदवार उतरवणार याकडे लक्ष लागले आहे.

Lok Sabha 2024 : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency ) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातील

Related Articles