एक्स्प्लोर
पालघरमध्ये स्फोटकांचा साठा जप्त, एटीएसची कारवाई

पालघर : पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवलीमध्ये एका झोपडीत जिलेटीनच्या कांड्या आणि ज्वलनशील पदार्थ सापडले.
दिवाळीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ सापडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या सुमारास मोठ्या घातपात घडवण्याची कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई आणि ठाणे एटीएसने संयुक्त कारवाई करत हा डाव उधळून लावला आहे. हा ज्वलनशील पदार्थांचा साठा कुठून आला, यासंदर्भात एटीएस पुढील तपास करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
