एक्स्प्लोर
महाराष्ट्र बातम्या
राजकारण

पुण्यात राहायचं असेल तर संस्कृती समजून घ्या; नाव खराब नको, उत्सवाला गालबोट नको; विद्यानंद बापटांना रूपाली ठोंबरेंनी सुनावलं
क्राईम

कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
क्राईम

आधी केक कापला, चॉकलेट घेतली; पहिले 3 चिमुकल्यांना फेकले, मग स्वत: उडी मारली; मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट आढळून आली, धाराशिवमधील अंगावर काटा आणणारी घटना
नागपूर

नागपुरातील डीजेबंदीवरून वाद पेटला, आता विश्वास नांगरे पाटलांचं 'त्या' अधिसूचनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले...
क्राईम

अभ्यास अन् परीक्षेचं टेन्शन, बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; वडिलांच्या डोळ्यादेखत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
पुणे

भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
क्राईम

5 सुवर्ण, 6 रौप्य पदकं जिंकली, आज तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारली; कोण होत्या 'महाराष्ट्राची वाघिणी' अश्विनी पोळ?
बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबई पुणे दरम्यान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करणार; रेल्वे मंत्राची माहिती
नाशिक

ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
राजकारण

अकोल्याचे खासदार अनूप धोत्रेंना नागपूर खंडपीठाचा दणका; दोन आठवड्यांत दंडाची रक्कम भरण्याचे कोर्टाचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
करमणूक

'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
क्राईम

'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक झाला अन्...; नेमकं काय घडलं?
राजकारण

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवल्याने विद्यानंद बापट यांना मारहाण; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कुणीतरी...
पुणे

मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
महाराष्ट्र

उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
करमणूक

विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
क्राईम

आधी जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण, आता विद्यानंद बापटांवर हल्ला; पुण्यातील संतोष चव्हाणबाबत चक्रावणारी माहिती समोर
क्राईम

'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
महाराष्ट्र

पावसाची हुलकावणी; बळीराजाच्या डोळ्यात पाणी; विदर्भात तब्बल 58 टक्के पावसाची तूट; संत्र्यासह धान पिकांना मोठा फटका
धाराशिव

महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
राजकारण

'फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळेला DJ बंदी का?' आमदार प्रवीण दटकेंचा सवाल, तर संदीप जोशी म्हणाले, 'त्यांनी शेण खाल्ले म्हणून...; नागपूरात DJ बंदीवरून भाजपमध्येच वेगवेगळे सूर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
विषयी
Maharashtra Latest News: Maharashtra ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Maharashtra Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Maharashtra ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Maharashtra News) कव्हर करतो. Maharashtra शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Maharashtra महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement





















