Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: मुंबईतील कुर्ला परिसरात गोळीबार, हलाव पूलाजवळ दोन गटात वाद, तीन गोळ्या झाडल्या
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण आणि तपासात अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी झाल्याचा खुलासा. मुंबई पोलिसांकडून बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांना सुरक्षा सल्लावजा सूचना. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी जाणे आणि चाहत्यांमध्ये मिसळणे टाळण्याचे आवाहन. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचाही सल्ला. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या मिळाल्याची माहिती
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत 16 नोव्हेंबरपर्यंत वाढ
टायगर श्रॉफ वर झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ
विशेष मकोका न्यायालयाने फुलसिंगसह पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.
फुलसिंग, रेहान, कुणाल, सुमित आणि अंकित या पाच आरोपींच्या कोठडीत वाढ.
या प्रकरणातील एकूण १३ आरोपींपैकी सात आरोपींची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
तर आरोपी सुनेहा पंडित हिची पोलीस कोठडीही १६ नोव्हेंबरपर्यंत कायम.
आरोपींची सुनेहा पंडितसोबत समोरासमोर चौकशी करायची असल्याने सरकारी पक्षाकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
आरोपी फुलसिंगने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला असून त्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच पथक हरियाणाला रवाना झालं आहे
Mumbai Crime: मोठी बातमी: मुंबईतील कुर्ला परिसरात दोन गटात वाद, हलाव पूलाजवळ गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या
Mumbai Crime: मोठी बातमी: मुंबईतील कुर्ला परिसरात दोन गटात वाद, हलाव पूलाजवळ गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या
कुर्ला येथील हलाव पूल जवळ गोळीबार
दोन गटातील वादातून थोड्या वेळापूर्वी गोळीबार
तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















