एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा!
मुंबई : विधीमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निरर्हता दूर करणे विधेयकात सुधारणा करुन विधानसभेत विधेयक मंजूर झालं.
विधानसभा आणि विधानपरिषदेतील मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार असून, त्यांना आता लाल दिव्याची गाडी आणि सरकारी बंगलाही मिळेल. राज्यमंत्र्यांना ज्या सरकारी सुविधा मिळतात, त्या सर्व सुविधा आता सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांनाही मिळतील.
विधीमंडळात सध्या कोण मुख्य प्रतोद आहेत?
- भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद – आमदार राज पुरोहित
- भाजपचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद – आमदार भाई गिरकर
- शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद – आमदार सुनील प्रभू
- शिवसेनेच्या विधानुपरिषदेतील मुख्य प्रतोद – आमदार निलम गोऱ्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement